Kolhapur Eletion | 'जिल्ह्यातील निवडणुका स्वबळावर लढणार' | Hasan Mushrif | NCP |Sakal Media

2021-08-29 617

Kolhapur Eletion | 'जिल्ह्यातील निवडणुका स्वबळावर लढणार' | Hasan Mushrif | NCP |Sakal Media
कोल्हापूर : जिल्ह्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका, नगरपालिका व पंचायत समितीच्या सर्व निवडणूकाराष्ट्रवादी स्वबळावर लढवणार आहे. आजपासून या सर्व निवडणूकीच्या प्रचाराचा नारळ फुटला आहे. तर 2024 मध्ये राज्यात राष्ट्रवादीचा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केले. कोल्हापूर येथील शाहू सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा आढावा मेळावा झाला यावेळी ते बोलत होते.
(बातमीदार: सुनील पाटील) (व्हि़डिओ- बी.डी.चेचर)
#HasanMushrif #kolhapur #NCP #Politics

Videos similaires